मित्रांचे कट्टे आजकाल - TopicsExpress



          

मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात. कुणी Whats up वर तर कुणी Facebook वर जमतात. प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात. कारण सगळे विषय Chat वरच संपलेले असतात. मग Chat वर भेटूच याचं Promise होतं. आणि संभाषणातून Sign out केलं जातं. ‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं. घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं. Available’ आणि Busy मध्ये प्रत्येकाचा Status घुटमळत राहतो. आपणहून Add केलेल्या मित्रापासून लपण्याकरिताInv isibleचा आडोसा घेतला जातो. ताप आल्याचं आजकाल आईच्या आधी Facebookला कळतं. औषधापेक्षा Take Careच्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं. मनातलं सगळं Facebook वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी? नात्यांना धरून ठेवायलाNetची जाळीच का असावी? कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं. Chatला गप्पांनी आणि Smileना हास्यांनी Replace करावं. शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं. चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवूया. मैत्रीला Technology पासून जपून ठेवूया .. Miss school & clg katta………
Posted on: Fri, 18 Oct 2013 09:59:26 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015