मित्रांनो, तुमच्या पैकी - TopicsExpress



          

मित्रांनो, तुमच्या पैकी बरेच जण उद्या PSI Pre Exam देणार आहात ना? थोडक्यात पण खुप गरजे ची माहिती सांगतो. .फक्त समजुन. घ्या. . माझ्या मते तुम्ही जर खालील प्रमाणे प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल . . व नक्की यश मिळण्यास मदत होईल. 150 प्रश्न – सोडवण्यासाठी 90 मिनिटे असतात. साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर: अंकगणित – 20 प्रश्न भूगोल – 20 प्रश्न इतिहास – 15 प्रश्न विज्ञान – 20 प्रश्न नागरिकशास्त्र – 20 प्रश्न समाज सुधारक – 20 प्रश्न चालू घडामोडी – 25 प्रश्न अर्थव्यवस्था – 10 प्रश्न प्रश्नपत्रिका सोडवतांनी खालीलप्रमाणे वेळेची विभागणी करावी म्हणजे सर्व प्रश्न सोडवतायेतील: 10 मिनिटे – शेवटच्या क्षणी रिविजन साठी म्हणजे काही प्रश्न राहिले असतील तर त्यांना सोडवण्यासाठी राखून ठेवावेत. अंकगणिताचे 20 प्रश्न सुरुवातीला सोडवू नयेत कारण त्यात भरपूर वेळ वाया जातो. ते प्रश्न सर्वात शेवटी सोडवावेत. तर मग 130 प्रश्न 80 मिनिटांत सोडवायाचेत. प्रत्येक प्रश्न 20 सेकंदात सोडवायचा प्रयत्न करावा. ज्या प्रश्नाचं उत्तर “येतच” नसेल तर तो प्रश्न लगेच सोडून द्यावा आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे. पण त्या प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसा डॉट टाकावा (तो सहजासहजी दुसऱ्या कुणाला दिसू नये) म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय. किंवा तो प्रश्न क्रमांक तुम्ही “रफ वर्क” कराल त्या जागी लिहून ठेवावा. एखादा प्रश्न 20 सेकंदात सोडवता आला नाही तर त्याला सोडून पुढील प्रश्नाकडे जावे. पण त्या प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसाडॉट टाकावा (तो सहजासहजी दुसऱ्या कुणाला दिसू नये) म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय. किंवा तो प्रश्न क्रमांक तुम्ही “रफ वर्क” कराल त्या जागी लिहून ठेवावा. जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 20सेकंद दिलेत तर पहिल्या राउंड मध्ये 130 प्रश्नांना 43 मिनिटे लागतील (130 प्रश्न X 20 सेकंद = 2600 सेकंद = 43 मिनिटे). दुसरा राउंड 37 मिनिटांचा असेल. तर 15 मिनिटांत राहून गेलेले प्रश्न सोडवावेत. तेव्हा सुद्धा वरील प्रमाणे 20 सेकंदाचा रूल वापरावा. 22 मिनिटांत अंक गणितावरील 20 प्रश्न सोडवावेत. सर्वात शेवटी 10 मिनिटे उरतील तर त्यादरम्यान राहून गेलेले बाकी प्रश्न सोडवावेत. ऑल द बेस्ट मित्रांनो !!! पेपर चांगला सोडवा. . . सिंघम बनयांची संधी सोडु नका. . . आणि. . . ज्यांनी. प्रवेश पत्र पण चेक करुन घ्या. . आयोगाने चेजस केले आहेत. . परत तुमचा गोधळ नको. . उडायला हवा. . शांत पेपर सोडवा. . . !!!
Posted on: Sun, 25 Aug 2013 00:57:05 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015