मित्रांनो सावधान अशा - TopicsExpress



          

मित्रांनो सावधान अशा येणार्या फोनला बळी पडु नका "HELLOW मी INDIA INFOLINE कंपनीतुन बोलतोय आमच्या कंपनीतर्फे १ GOVERMENT सर्व्हे करण्यात येत आहे (मग ते तुमची माहिती विचारतात आपले नाव, आपण कोठे राहता, आपले वय, आपण काय करता) जर आमच्या सर्वेमध्ये तुमचा नंबर SELECT झाला तर तुम्हाला १ २ दिवसात परत फोन येईल. २ दिवसानंतर तुम्हाला हमखास फोन येतोच आणि तुम्हाला असे बोलतात अभिनंदन सर आमच्या सर्व्हे मध्ये तुमचा नंबर सिलेक्ट झाला आहे आणि आमची कंपनी तुम्हाला २ बक्षिसे देऊ ईच्छिते पहिले बक्षिस आहे १ लाख रुपयेचा अपघाती विमा आणि दुसरे बक्षिस holiday vowcher आहे. असे सांगुन ते तुम्हाला बक्षिस घ्यायला त्यांच्या OFFICE मध्ये बोलवतात येताना पती-पत्नी येणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला बक्षिस दिले जाणार नाही." हे फोन तुम्हाला बक्षिसासाठी नाही तर तुम्हाला तिथे POLICY काढण्यासाठी बोलवले जाते आणि तुमची फसवणुक केली जाते तरी तुम्ही अशा फोन कॉल्सना बळि पडु नका.
Posted on: Fri, 09 Aug 2013 09:05:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015