•••मित्रानों हा संदेश - TopicsExpress



          

•••मित्रानों हा संदेश खरचं वेळ असेल तर plz वाचा ••• विद्युत डिजीटल कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून आपल्या शरीरात प्रवेश करू शकते का ..??? हो१०० % करू शकते....!!! ... हि एक खरी घटना आहे, एका १९ वर्ष वयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये शिकणाऱ्या मुलाबरोबर घडलेली. त्याचा मृत्यु केशवानी हॉस्पिटल, मुंबई येथे झाला. त्याला हॉस्पिटल मध्ये जळालेल्या अवस्तेत दाखल करण्यात आलं होतं. कारण ...??????? तो अमरावतीला स्टडी टूर साठी गेला होता, परत येताना तो मित्रांसोबत रेल्वे स्तानकावर रेल्वेची वाट पाहत होता. बरेचजण “मोबाईल आणि डिजीटल कॅमेऱ्यातून” ग्रुप फोटोज काढतहोते. त्यात हाही मुलगा होता, तो जिथे उभा होता तिथून डिजीटल कॅमेऱ्यात संपूर्ण ग्रुप फोटोत येत नवता म्हणून पूर्ण ग्रुपचा फोटो काढण्यासाठी तो मुलगा थोडा मागे झाला.(सचिन गमे) तो उभा असलेल्या जागेच्या वर ४०,००० व्होल्ट विद्युत क्षमतेची तार होती. त्याने फोटो काढण्यासाठी डिजीटल कॅमेऱ्याचं बटन दाबताक्शनी ४०,००० व्होल्ट क्षमतेची विद्युत कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून कॅमेरा, कॅमेऱ्यामधून त्याच्या हाताच्या बोटांमध्ये आणि तेथून त्याच्या शरीरात घुसली. हे सर्व एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात घडलं आणि त्याचं आर्ध शरीर जळालं. त्याचं आर्ध जळालेलं शरीर केशवानी हॉस्पिटल, मुंबई येथे रुग्नवाहीनीतून आणण्यात आलं होतं. तो दीड दिवस बेशुद्ध अवस्तेत होता. ५०% शरीर जळालेलं असल्यामुळं डॉक्टरांना त्याच्या जगण्याच्या आशा कमीच वाटत होत्या. नंतर त्याचा मृत्यु झाला. आपल्यापैकीकिती जणांना असे तांत्रिक धोके घडू शकतात हे माहित आहे...????? आणि माहित असतील तरी किती जन काळजी घेतात...???? खरच आपण शिकलेलो आणि समजदार आहोत का ...? ★पेट्रोल पंप च्या ठिकाणी मोबाईल फोन चा वापर टाळा. ★वाहन चालवत असताना मोबाईल फोन चा वापर टाळा. ★“काही नाही होत रे” असं म्हणायची वाईट सवय बदला. ★मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना फोन वर बोलू नका, मोबाईलची चार्जिंग पिन आधीकाढा आणि मगच बोला. ★मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना बेडवर किव्वा लाकडाच्या फर्निचरवर ठेवू नका. ★मोबाईल फोन/डिजीटल कॅमेरा - फ्ल्याश यांचा वापर रेल्वे स्तानकावरील किव्वा अन्य कुठल्याही ठिकाणावरील उच्च क्षमतेच्या विद्युत तारांपाशी अजिबात करू नका. तुमच्या हितासाठीच आहे, वाचून झाल्यावर शेअर अवश्य करा !!! यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल. . Share. . . .plz Share. .
Posted on: Sun, 01 Dec 2013 12:33:51 +0000

© 2015