मोबाईल चोरीला गेला तर...एक - TopicsExpress



          

मोबाईल चोरीला गेला तर...एक उपाय तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर...असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत होण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीट वाचा आणि बिनधास्त राहा. तुम्हीच तुमचा मोबाईल शोधून काढा. १. तुमच्या मोबाईलवर डाईल करा *#06# २. तुम्हाला आयएमआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा. ३. तुमचा मोबाईल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे. ४. मोबाईल हरवला असेल तर चोरीला गेला तर [email protected]वर मेल करा. यामध्ये आयएमआय (IMEI) नंबर द्या. ५. मोबाईल हरवला तर तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही. ६[email protected]वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल. ७.IMEI नंबर वरून २४ तासात आपला मोबाईल सिम चेंज केले असेल तरी ट्रेस होईल. मोबाईलचे सध्य ठिकाण समजेल. ८[email protected]वर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल मॉडेल, मेड इन, शेवटचा वापरलेला सिम नं, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे
Posted on: Fri, 08 Nov 2013 10:35:14 +0000

© 2015