राम कृष्ण हरी - TopicsExpress



          

राम कृष्ण हरी ! स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ! स्वातंत्र्य दिन साजरा करणार कीर्तनाच्या माध्यमातून ह.भ.प. सोमनाथ महराज घुगे (भागवताचार्य ) मुंबई याचं सुश्राव्य कीर्तन दिनांक १५ ऑगस्ट २०१३ स्थळ :- राम मंदिर , कॉटन ग्रीन , मुंबई वेळ :- सकाळी ९ ते ११ कीर्तन साथ :- कार्यक्रम प्रमुख :- तुकारम महाराज सांगळे .(विशेष सहायक :- वारकरी संप्रदाय युवा मंच मुंबई उपनगर ) ज्ञानेश्वर महराज सांगळे. (गायनाचार्य) अक्षय चंद्रकांत भोसले .(मृदंग ) विभागातील नामवंत गुणवंत इतर कीर्तनकार गायक वादक कार्यक्रमास उपस्थित असतील . आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शक्य तितका लाभ घ्यावा . आपले विनीत , श्री राम टेम्पल ट्रस्ट , मुंबई वारकरी संप्रदाय युवा मंच , मुंबई भारत माता कि जय ! वंदे गो मातरम !
Posted on: Wed, 14 Aug 2013 18:43:07 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015