विसरु नकोस तू मला इतकेच - TopicsExpress



          

विसरु नकोस तू मला इतकेच सांगणे आहे तुला विसरु नकोस तू मला नहीं जमल फुलायाला हरकत नाही कोमेजुन मात्र जावू नकोस माझ्या प्रीत फुला इतकेच सांगणे आहे तुला विसरु नकोस तू मला नाही जमणार परत कधी भेटायला नाही जमणार एकमेकांना पहायला हरकत नाही इतकेच सांगणे आहे तुला टालू नकोस तू मला शेवटचच आहे हे भेटण घडणारच आहे ह्रुदयाचे तीळ तीळ तुटण नियतीनेच ठरविले आहे आपल्याला असे लुटण इतकेच सांगणे आहे तुला जपुन ठेव आठवणीना नाही नियमितपणे त्यात रमता आले हरक़त नाही पण विसरु नकोस तू मला! Mahi....
Posted on: Wed, 20 Nov 2013 16:16:42 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015