+शाळा आमची छान होती, +Last bench - TopicsExpress



          

+शाळा आमची छान होती, +Last bench वर आमची Team होती…. +खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली . +जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो… +प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही….प्रतिज्ञा म्हणायचो … +प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो …. +पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच +पुस्तक भिजू नये म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. +शाळेतून येता येता … खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं +प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … +शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तोबर्फाचा गोळा संपवायचा …. +आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो … +>इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान >नागरिक शास्त्रात पंतप्रधान >गणित… भुमितीत होतं … पायथागोरसच प्रमेय… >भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य…. >हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … +शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या“Pen-fights” खेळणं …. +Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं … . . +पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही..... +आत्ता उरलाय फक्त 'आयुष्य' नावच भयाण जगणं!
Posted on: Sun, 28 Jul 2013 12:14:23 +0000

© 2015