शाळा आमची छान होती,+Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती,+Last bench वर आमची Team होती ….+खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली .+जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …+प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो …+प्रार्थनेच्या वेळी मात्र….सगळ्यांसारखे…नुसतेचओठ हालवायचो ….+पावसाळ्यात शाळेतजाताना ,छत्री दप्तरात ठेऊन?मुद्दामच भिजत जायच+पुस्तक भिजू नयेम्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….+शाळेतून येता येता …खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं+प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा …+शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा ….+आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो …+>इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान>नागरिक शास्त्रात पंतप्रधान>गणित… भुमितीत होतं …पायथागोरसच प्रमेय…>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सूनका कुठलेतरी … वायव्य….>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”>English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा …+शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights”खेळणं ….+Exams मधल्यारिकाम्या जागा भरणं…आणि जोड्या जुळवणं …..+पण आता शाळा नाही, मित्र नाही,परीक्षा नाही,परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाहीरुसवे फुगवे नाही.....+आत्ता उरलाय फक्त DUNIYADARIi miss school day
Posted on: Sat, 10 Aug 2013 17:33:32 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015