शाळा आमची छान होती,Last bench वर - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती,Last bench वर आमची Team होती….खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली.जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो …प्रार्थनेच्या वेळी मात्र….सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो….पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन?मुद्दामच भिजत जायचं पुस्तक भिजू नये म्हणून ….त्यांना पिशव्यांमध्ये ठेवायचं….शाळेतून येता येता …एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा …शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा ….आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो …इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान नागरिक शास्त्रात पंतप्रधान गणित… भुमितीत होतं …पायथागोरसच प्रमेय…भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य….हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”...English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा…शाळा म्हटली कि अजूनही आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights”खेळणं …. Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं…आणि जोड्या जुळवणं …..पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसव फुगवे नाही.....आता उरली आहे फक्त "DUNIYADARI"For My All School & College Friends
Posted on: Fri, 27 Sep 2013 16:29:23 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015