शुभ प्रभात मित्रानो. आर - TopicsExpress



          

शुभ प्रभात मित्रानो. आर एस एम जलसंधारण pattern ची दाखल घेऊन आपल्या pattern वर साम टीवी मराठी १५ मिनिटाची फिल्म दाखवणार आहे .त्याच्या वेळा खालील प्रमाणे आहेत .आज सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ,रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी आणि बुधवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी .आपण सर्वांनी जरूर पहा आणि आपल्या परिचयातील सर्वाना आवश्य सांगा .भूजलसाठा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आपण सर्वांनी आवश्य पाहावा.व सूचना असल्यास कळवाव्यात .
Posted on: Tue, 20 Aug 2013 04:27:26 +0000

Recently Viewed Topics




© 2015