सावधान , आता फेसबुक वर पण - TopicsExpress



          

सावधान , आता फेसबुक वर पण आमिष दाखून लुटण्याचे प्रकार सुरु झालेत . मला आलेला मेसेज देत आहे . McKeen Lawrence - I won $1.000.000 from facebook world lottery association and i got it delivered to me by fedex.I was told it was an online balloting lottery program. You might be a winner too. email the claim agent on facebook (https://facebook/patwilliaams) or text him on (619)345-7760.hope to hear good news from you too. किवा असेही लिहितात कि मी तुमचे प्रोफाईल वाचले ,मला खूप आवडले आणि मला तुमची अधिक माहिती मेल करा . (सगळ इंग्रजीतून ). आणि हे मेसेज बहुतेक स्त्रियांच्या आकाउंट वरून आलेले असतात . आता मला सांगा , आपण बरेचसे लिखाण मराठीतून लिहितो . या परदेशी ( नायझेरीयन ) लोकाना काय कळणार ते. आणि तुम्हाला जर मैत्री करायची आहे तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा ना ? तुम्हाला ई - मेल कशाला हवाय ? तेव्हा माझ्या मित्रानो तुम्ही अश्या कोणत्याही भूल थापना बळी पडू नका . शुभ दुपार ! आता फेसबुक वरून उठा आणि जेवून घ्या !
Posted on: Thu, 10 Oct 2013 08:35:55 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015