सत्याला साथ अन्यायाला - TopicsExpress



          

सत्याला साथ अन्यायाला लाथ 13 minutes ago near Mumbai, Maharashtra पुणे येथे अप्पर इंदिरानगर येथे एका विवाहितेची छेड काढणाऱ्याना शिवसेना शाखाप्रमुख देविदास खांडेकर यांनी खडसावून किरकोळ मारहाण केली होती तो डूख मनात ठेवून २२ सप्टेंबर रोजी रफिक शेख वय २२ राहणार पवननगर, अप्पर इंदिरानगर, मझार मकसूद शेख वय २० वर्षे, राहणार शिवराय नगर, नागराज नारायण रेड्डी, रफिक शेख, सुनील काकडे वय २५ राहणार म्हाडा कॉलनी, राहुल नीलनवरे वय २६ राहणार म्हाडा कॉलनी, प्रवीण पवार वय २६ वर्ष राहणार पार्वती दर्शन, यांनी खांडेकर यांच्याशी वादावादी अक्रून त्यांना दगडांनी ठेचून मारले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण काय परिस्थिती आहे, विवाहितेची छेड काढणाऱ्या गुंडाना धडा शिकवला म्हणून शिवसेना शाखाप्रमुख यांचा खून करणे म्हणजे हे राज्य उत्तर प्रदेशच्या पावलावर पाउल ठेवत आहे असे म्हणायला हरकत नाही. देविदास खांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, शुभ संध्या शिव दिन.
Posted on: Wed, 25 Sep 2013 13:05:15 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015