१०० रुपयांची नोट भरपूर - TopicsExpress



          

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायचीअसेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात ..... . . ३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........ पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपेजाते..... . . पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .......... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो...... . . Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............. पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत..... . . यावर थोडा विचार करा ...
Posted on: Wed, 31 Jul 2013 13:11:13 +0000

Trending Topics



/div>

Recently Viewed Topics




© 2015