Mi marathi 󾆚मराठी माणसाला काय - TopicsExpress



          

Mi marathi 󾆚मराठी माणसाला काय येत.? 󾆚मराठी माणसाला भारतीय राज्य घटनालिहिता येते. (Babasaheb Ambedkar) 󾆚मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते. (Abhijit Sawant) 󾆚मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.(Harshwardhan Nawathe) 󾆚मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.(Sachin-Supriya) 󾆚मराठी माणसाला 🏤स्वराज्य उभं करतायेतं. ( Chatrapati Shivaji) 󾆚मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते. (Dadasaheb Phalke) 󾆚मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं. (Sachin Tendulkar) 󾆚मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी 󾠚बनता येतं.(Lata Mangeshkar) 󾆚मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते. (Jyotirao Phule) 󾆚मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं. (Savitribai Phule) 󾆚मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं. (Anandi Gopal Joshi) 󾆚मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं. (Pratibha Patil) लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी. 😎अभिमानबाळगा मराठी असल्याचा....󾬢
Posted on: Mon, 01 Jul 2013 16:09:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015