RDX--- थोडा time काढून हि सत्य - TopicsExpress



          

RDX--- थोडा time काढून हि सत्य कथा नक्की वाचा.. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये आलेल्या भूकंपामध ये् एक हृदयाला स्पर्श करून जाणारी घटना घडली., भूकंपानंतर बचाव कार्य ची एक तुकडी एका स्त्री च्या पूर्णपणे उध्वस्त झालेल्या घराची पाहणी करीत होते, एका बारीक फटीमध्ये त्या स्त्री च मृतदेह दिसत होता पण ते एका विचित्र अवस्थेमध्ये होत.. ती स्त्री तिच्या पायावर अशी बसलेली होती कि आपण जसेमंदिरात देवासमोर बसून प्रार्थना करतो., आणि तिने तिच्या हातात काही तरी वस्तू पकडलेली होती.. भूकंपाने त्या माऊलीची पाठ आणि डोक पूर्णपणे कामातून गेलेले होते.. खूप मेहनत करून त्या बचाव तुकडीच्या काही सदस्यांनी थोडी जागा करून आपला हात पुढे केला या उमेदीने कि., ती जिवंत असावी परंतु त्या स्त्री च शरीर पूर्णपणे थंडपडलेल होत..!! ज्यावरून ते लोक समजले कि हि स्त्री मृत झालेली आहे.. त्या तुकडीने ते घर लगेच सोडले आणि शेजारच्या घराकडे चालायला लागले.. बचाव कार्य करणाऱ्या तुकडीच्या प्रमुखाचे असे म्हणणे होते कि., "माहित नाही मला त्या स्त्री च घर मला त्याच्याकडे का ओढत होत., तिथ अस काही होत कि ते मला म्हणत होत कि मी या घराला सोडून जाऊ नये मी माझ्या मनाच ऐकून त्या घरी परत जायचं ठरवलं". त्यानंतर पुन्हा सर्व तुकडी त्याघराकडे तो मातीचा ढीग सरकवू लागली आणि त्या प्रमुखाने त्या बारीक फटीमध्ये हात घालून पाहिलं तर त्यांच्या हाताला काहीतरी जाणवल..! आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाला.. "बाळ ...इथे एक लहान बाळ आहे"!!! सर्व तुकडी सावधानतेने तो ढीग बाजूला करू लागली.. तेव्हा त्यांना त्या महिलेच्या शरीराच्या खाली एका टोपलीमध्ये रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं एक नाजुक बाळ दिसल.. तेव्हा त्यांच्या लक्षात आल कि या स्त्री ने जीवनाच्या त्याग करून आपल्या शरीराचा सुरक्षीततेखाली त्या गोंडसबाळाला जीवनदान दिलं.. डॉक्टर पण तत्काळ आले तेव्हा ते बाळ शुद्धीत नव्हते.. मग त्याला त्या कपड्यामधून बाहेर काढताना त्यांना एक Mobile दिसला त्याच्या Screen वर १ Massage type केलेला होता.. तो Mobile एक एक करून त्या तुकडीच्या सर्व सदस्याकडे फिरत होता प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत होत.. त्यात अस लिहिलेलं होत..... . . . . . . . "माझ्या बाळा तू जर वाचलास तर इतकच स्मरणात राहू दे कि तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करत होती" (आईच्या प्रेमापेक्षा या जगात दुसर कोणतच प्रेम नाही..
Posted on: Fri, 05 Jul 2013 12:19:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015