Sir :- एका पेरूच्या झाडावर - TopicsExpress



          

Sir :- एका पेरूच्या झाडावर १० आंबे आहेत. त्यातले ५ चिकु मी काढून घेतले. तर त्या झाडावर किती मोसंबी शिल्लक राहतील? . . . . . . विद्यार्थीः १० हत्ती. सरः वा,तू बरोबर कसे ओळखलेस? . . . . . विद्यार्थीः कारण मी डब्यात मेथीचीच भाजी आणलीय.
Posted on: Sat, 06 Jul 2013 13:25:53 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015