it has been more than a year now... and We have got a tremendous support from many of our Friends... Families and the Participants... And hence, we are now working on a lot of Plans which will take all of us a step further.... We are Preparing for a lot of New Fun.... Will soon Reveal it... साधारण दीड वर्ष्याच्या काळात आम्हाला खूपकाही मिळालं... आत्तापर्यंत साथ देणाऱ्या सर्व, मित्रमंडळी, आमचे कुटुंब आणि अर्थात सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार... येत्या काही काळात आपण सारेच जन खूप चांगल्या आणि नव्या गोष्टींचा अनुभव घेणार आहोत... तशी तयारीच आम्ही चालवलीय... तयार राहा, नवीन धमाल अनुभवायला.... - सह्यवेडे Trekkers
Posted on: Mon, 14 Apr 2014 07:48:22 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015