आज मी तिला खूप miss - TopicsExpress



          

आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही….. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही….. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय… योगेन्द्र राजपूत
Posted on: Fri, 16 Aug 2013 14:31:32 +0000

Recently Viewed Topics




© 2015