एक मुलगी बसस्टंड ला बसुन - TopicsExpress



          

एक मुलगी बसस्टंड ला बसुन रडत असते तिच हे करुण रडण ऐकून कामाला जायला निघालेला तरुण तिला विचारतोतु का रडतेस ग! त्यावर ति म्हणते मला खुप भुक लागली आहे म्हणुन त्याला तीची दया येते तो तिला खायला आणुन देऊन तो आपल्या मार्गी निघुन जातो.. संध्याकाळी कामावरुन घरी येताना ती मुलगी त्याला तिथेच बसलेली दिसते. तिला जाऊन तो विचारतो, काय ग तु अजुन ईथेच घरी का नाही गेली, त्यावर ती रडत रडत सागंते माझं या जगात कोणी नाहि आणी मी एक आंधळी मुलगी आहे हेऐकुन त्याच ह्रदय गहीवरुन येते तो तिला सांगतो कि तुझी काही हरकत नसेल तर माझ्यासोबत चल, ति काहि वेळ विचार करुन जायला तयार होतेँ. काहि दिवसानी तो तिला तिच्या अंधत्वाच कारण विचारतो आणी ति सांगते कि एका अपघातामधे मी माझे आईवडील गमावले मी वाचले पण आंधळी झाले हे ऐकुन त्याला खुप वाईट वाटते कारण तो हि एक अनाथ असतो त्याच तिच्यावरप्रेम जडते आणी एक दिवस तो तिला लग्नाची मागणी टाकतो काहि वेळासाठी ति स्तब्ध होते.. मला हि आवडतोस पण बोलते मला दृष्टी असती तर मि तुझ्याशी लग्न केलं असतं, मग तो बोलतो ठिक आहे तुला दिसायला लागल्यावर मी कसाही असलो तरी लग्न करशील ना ति म्हणते हो मि वचन देते काहि महिन्याने तो तिचँ आँपरेशन मोठ्या दवाखान्यात करुन घेतो. आणि ती पुर्णपणे बरी होऊन तिच्या प्रियकराला बघते तेव्हा तिला धक्का बसतो कारण तो एक आंधळा असतो एका रात्री ति त्याला लग्नालास्पष्ट नकार देते. त्यावर तो खुप दुःखी होतो, आणि सकाळ होताच तिच्या अंथरुणा शेजारी एक चिठ्ठी ठेऊन दुर निघुन जातो. जेव्हा ती चिठ्ठी ति वाचते तर ति ढसाढसा रडते त्यात फक्त एवढच लिहल होतं... I LOVE U... PLEASE TAKE CARE OF MY EYES.. #प्रियकर.....
Posted on: Fri, 15 Nov 2013 17:22:08 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015