एकदा एक सुंदर मुलगी एका - TopicsExpress



          

एकदा एक सुंदर मुलगी एका २५मजली इमारतीवर जाते, खाली वाकून पहाताना पाय घसरून पडते !! पडता पडता तिला २० व्या मजल्यावर एक मुलगा पकडतो - अन विचारतो की हे सुंदरी माझ्याशी लग्न करशील का ? मुलगी नाही म्हणते - मुलगा तिचा हात सोडून देतो ... मुलगी पुन्हा खाली पडते... १५ व्या मजल्यावर पुन्हा तेच घडते, तोही मुलगा हात सोडून देतो, १२ व्या मजल्यावर पुन्हा तिला एक मुलगा पकडतो अन काही बोलणार इतक्यात ती मुलगीच त्याला म्हणते मी तुझ्याशीच लग्न करीन, जन्म भर सेवा करीन... पण तो विवाहित असतो अन भलतंच काही घडू नये म्हंणूनतो तिचा हात सोडून देतो.... अन ती खाली पडते.... तात्पर्य --- संधी एकदा फारतर दोनदा दरवाजा ठोठावेल पण तीस-यांदा नक्कीच नाही. तेव्हा मिळालेल्या पहिल्याच संधीचा फायदा घ्यायला शिका पोरिंनो...
Posted on: Thu, 15 Aug 2013 18:07:08 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015