एकदा ‘ मक्या ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता .. . . . ... बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू.... . . . मक्या : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head & shoulder आहे ......:-P :-P मक्या rock बायको shock..
Posted on: Sat, 13 Jul 2013 16:04:51 +0000