गुरूजी : काळ किती - TopicsExpress



          

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?? . पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!! . गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू?? . पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन.
Posted on: Thu, 27 Jun 2013 11:40:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015