चायला ! या कट्टयावरच्या - TopicsExpress



          

चायला ! या कट्टयावरच्या मित्रांच्या ! साले काय करतील सांगता येणार नाहि. माझ्या प्रोफ़ाईल वर माझी जन्मतारीख ११ ऑगस्ट ठेवली होती व Viewer Setting ठेवले होते BY ME ONLY. आज सहज भेटायला आले सकाळी. Railway Booking करायचे आहे net वरून असे सांगून मला फ़ेसबूक वरून Log out न करता उठवले व हे उद्योग करून ठेवले. बर ! हे करूनच्या करून तूला Birthday Party द्यायला नको म्हणून आमच्या गावाचा(पूण्याचा) उध्दार.
Posted on: Wed, 14 Aug 2013 06:34:29 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015