[ठराविक समाजाकडूनच - TopicsExpress



          

[ठराविक समाजाकडूनच गुन्हेगारी कृत्ये केली जातात, असा महाराष्ट्रातील पोलिसांचा समज झाला आहे. त्यामुळे ते दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यात सक्षम नाहीत, असा आरोप दलवाई यांनी केला. - हुसेन दलवाई] काय? सिरीयसली का काही पण बोलायचे? कोणत्या समाजाबद्दल श्री. दलवाई बोलत आहेत? ह्याला म्हणतात शेळीच्या वेशातील लांडगा, कितीही अभिनिवेश , अभिनय करा पुरोगामी असण्याचा, पण जातीसाठी माती खाणारच! दलवाई पाकिस्तानात खुश असते का? एकेकाळी ह्यांना आणि त्यांच्या वडलांना पुरोगामी महाराष्ट्र आणि आपले पुरोगामी विचारवंत डोक्यावर घेऊन नाचालेले आहेत. असो. फिरभी मेरा भारत महान! loksatta/desh-videsh-news/dabholkar-murder-case-should-be-give-to-nia-says-husain-dalwai-190029/
Posted on: Thu, 05 Sep 2013 09:55:41 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015