देवाने एकाआईला प्रश्न - TopicsExpress



          

देवाने एकाआईला प्रश्न विचारला... . . तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...आणि विचारलं दुसरं काही मागा....तर तुम्ही काय मागणार..?? . . त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..; . . माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार... . कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत... ni3
Posted on: Sun, 06 Oct 2013 09:01:59 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015