पोपट कशाला बोलतात त्याचे - TopicsExpress



          

पोपट कशाला बोलतात त्याचे एक उदाहरण.. एक मुलगा असतो तो एका मुलीवरती खूप प्रेम करत होता.... एक दिवशी त्या मुलाने त्या मुलीला प्रोपोसे केले, त्यावर ती मुलगी म्हणाली तुझ्या महिन्याचा पगार माझा एक दिवसाचा खर्च आहे, त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करून जीवन नाही घालवू शकत.. तरी सुद्धा तो मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत असतो.... १० वर्षानंतर ते दोघे एका शॉपिंग मार्केट मध्ये भेटतात, मुलगी तिच्या मुलाला म्हणते, हे तुझे मामा आहेत, मग ती त्या मुलाला सांगते, माझे हे (नवरा) खूप मोठ्या कंपनी मध्ये काम करतात, माझ्या नवर्याचा पगार १.५ लाख रुपये महिन्याला आहे.. थोड्याच वेळात तिचा नवरा येतो आणि तो म्हणतो सर आपण येथे! तो आपल्या बायकोला ओळख करून देतो, हे माझे साहेब आहेत, यांचा एका वर्षाचा टर्न ओवर २००० करोड रुपये आहे, आणि सर गेल्यावर तो आपल्या बायकोला सांगतो, हे एका मुलीवर खूप प्रेम करतात त्यासाठी त्यांनी अजून लग्न केले नाही..
Posted on: Tue, 05 Nov 2013 18:10:01 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015