पुणे येथे PMT बसेस मध्ये - TopicsExpress



          

पुणे येथे PMT बसेस मध्ये तसेच S.T. मध्ये स्त्री कंडक्टर नेमल्यामुळे, पूर्वी पुरुष कंडक्टर सर्रास वापरीत असलेली खालील वाक्ये वापरण्यास स्त्री-कंडक्टरना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. हेतू फक्त निष्कारण वादावादी टाळणे हा आहे. 1. चढा लवकर. 2. पुढून नका चढू. मागून चढा 3. पुढे सरका, आत अजून खूप जागा आहे. 4. हे कुणाचे सामान आहे , जरा पायामध्ये घ्या. 5. अरे किती जण चढताय एका वेळी. 6. सुट्टे पैसे काढा. माझी पहिली खेप आहे. 7. हात आतमध्ये घ्या. 8. बाहेर पिचकारी टाकू नका.
Posted on: Wed, 28 Aug 2013 19:56:49 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015