मी पहिल्या मुलीवर प्रेम - TopicsExpress



          

मी पहिल्या मुलीवर प्रेम करायला गेलो, ती मुलगी आवडली.. पण ????? तीचं दुस-यावर प्रेमहोतं.. मी दुस-या मुलीवर प्रेम करायला गेलो, तीचं दुस-यावर प्रेम नव्हतं.. पण ????? तीला मी आवडलो नाही.. मी तिस-या मुलीवर प्रेम करायला गेलो, तीला मी आवडलो.. तीचं दुस-यावर प्रेमनव्हतं, पण ????? तिचं लग्न झालेलं होतं.. मी चौथ्या मुलीवर प्रेम करायला गेलो, तीला मी आवडलो.. तीचं दुसरीकडे प्रेम नव्हतं तिचं लग्नही झालं नव्हतं, पण ????? तिचा भाऊ पैलवान होता.. मी पाचव्या मुलीवर प्रेम करायला गेलो, तीला मी आवडलो.. तीचं दुसरीकडे प्रेम नव्हतं, तिचं लग्न झालं नव्हतं, तिला भाऊ पण नव्हता.. पण ????? ती मला दादा म्हणाली.. आजच्या दिवसा साठी इतक्या बस झाल्या बाकीच्या नंतर कधी तरी सांगेल #Shiva
Posted on: Fri, 15 Nov 2013 11:59:30 +0000

Trending Topics



://www.topicsexpress.com/Okay-so-you-KNOW-and-dont-hate-on-your-friends-Most-games-topic-333447660161034">Okay ,so you KNOW, and dont hate on your friends .... Most games
BESTSELLERS Datexx DS-638 136-Function Scientific

Recently Viewed Topics




© 2015