मन्या त्याच्या - TopicsExpress



          

मन्या त्याच्या गर्लफ्रेंड ला घाई घाईत फोन करतो .. . . गर्लफ्रेंड : काय झाल जाणू एवढ्या घाई घाईत का फोन केलास ....?? . . . मन्या : सोरी ... तुला त्रास दिल्या बद्दल पण काम च तस आहे ... तुझा फोटो पाठवून देशील का ग ?? . . , . मुलगी : का रे ? माझी खूप आठवण येतीय का ???? So Romantic ........ . . . . . . . . . . . . . . . . . . मन्या : अग तस नाही ग टरपाळे !!! मी पत्ते खेळतो आहे पण " जोकर " हरवला आहे ......... देणा एक फोटो पाठवून ..........
Posted on: Thu, 04 Jul 2013 18:00:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015