लावुनी धार उपसली तलवार - TopicsExpress



          

लावुनी धार उपसली तलवार घालुनी वर्मी वार गाजवी अधिकार पांग फेडीला मातीचा अभिमानाने सांगतो पराक्रम सह्यांद्रि राजा शिवछत्रपतींचा शिवसुर्य उगवला शिवनेरीच्या माथी स्वातंत्र्याची दिशा उजाळली बहुजनांच्या छाती संकटे हजार पेलुनी वार गनिमांचे छातीवर झेलुनी मर्द मराठा गर्जला रणी शौर्य पराक्रमांची घडविली अदभुत कहाणी विश्वविजयाचे गित गर्जु दे ओठी आशिर्वाद जिजाऊंचे सदातुझ्या पाठी उठ मावळ्या पेटु दे रक्त मराठी जागा हो तरुणा लढ या भगव्यासाठी..... ...
Posted on: Wed, 06 Nov 2013 07:58:43 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015