लोहा नगरपालिकेवर मनसे चा जेडा 17 पैकी 9 जागेवर दनदनित विजयी....! मराठवाड्यातील पहिली मनसेची नगरपालिका होण्याचा मान,लोहा नगरपालिकेला.लोहा वासीयांच व विजयी उमेदवारांच. हार्दिक आभिनंदन .. जय मनसे बातमी : नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्पष्ट बहुमत. कॉंग्रेस आय चा पराभव करीत १७ पैकी ०९ जागेवर मनसेचा ताबा. तर कॉंग्रेसला ०८ जागा. मराठवाड्यात मनसेला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत.
Posted on: Mon, 28 Oct 2013 11:24:42 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015