हरपले हे दिवस येतील का - TopicsExpress



          

हरपले हे दिवस येतील का पुन्हा जगलो आज आणी उद्या हाच दिवसजुना नशीबाने एकदा पुन्हा कुठे भेटू आठवणीला एकदा एकत्र मिळून वाचू पण तेव्हा सर्व काही बदलेलेअसेल कुणीतरी बोलावते म्हणून भेट लवकर सुटेल लांब पर्यत रंगत असतील अशा गप्पा राहणार नाहीत आज सोबत अहोत तस जगून घ्या जिवनभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या.......
Posted on: Fri, 05 Jul 2013 02:15:19 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015