Engineering मध्ये काय असतं Assignment, - TopicsExpress



          

Engineering मध्ये काय असतं Assignment, Drawing sheet, Exam आणि Result शिवाय काही नसतं Assignment म्हणजे काय असतं शुद्धलेखानाच काम असतं Drawing sheet म्हणजे काय असतं काचेवरच कोरिव काम असतं Exam म्हणजे काय असतं एकमेकांना मदत करण्याच काम असतं Result म्हणजे काय असतं पार्टीला जाण्याचा कारण असतं Electrical मध्ये काय असतं Transformer शिवाय काय नसतं Mechanical मध्ये काय असतं Rankine cycle शिवाय काय नसतं Civil मध्ये काय असतं कराचीच्या mean sea level शिवाय काय नसतं Production मध्ये काय असतं Male female शिवाय काय असतं IT मध्ये काय असतं Copy Paste शिवाय काय नसतं Electronics मध्ये काय असतं पोरींशिवाय काही नसतं First Year मध्ये काय असतं नविन मित्र भेट्न्याचा निमित्त असतं Second year मध्ये काय असतं Diploma चे मित्र येण्याचा कारण असतं Third year मध्ये काय असतं Drop मधील मित्र येणे असतं Last year मध्ये काय असतं मित्रांशिवाय काही नसतं Thats why engineering म्हणजे काय असतं मित्र बनवन्याच काम असt
Posted on: Fri, 27 Sep 2013 04:52:35 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015