Genius झंम्प्याने Bill Gates ला letter - TopicsExpress



          

Genius झंम्प्याने Bill Gates ला letter लिहिल . . सर , मला काहि प्रश्न विचारायचे आहेत 1. Keyboard वरिल letters योग्य ठिकाणी नाही, keyboard च खर version कधी येणार.? .. .. 2. Windows मध्ये Start button असत पण , Stop च का नाही..? .. .. 3.आम्ही Ms-word use करतो पण , Mr -word केँव्हा release होणार...? .. .. 4. Keyboard मध्ये Any key च button का नाही, कॉम्प्यूटर नेहमी मांगत असतो...? .. .. .. आणि शेवटी सर्वात अवघड प्रश्न .. .. 5. तूमच आडनाव Gates आहे तरी तूम्ही Windows का तयार करतात..??
Posted on: Wed, 25 Sep 2013 06:51:47 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015