Laughter Challenge... एकदा एक सुन खुप - TopicsExpress



          

Laughter Challenge... एकदा एक सुन खुप रडत असते … तिची सासू विचारते ” काय झालं ?” सुन :- “सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?” सासू :- ” नाही बाळा, अजिबात नाही.” . . सुन :- ” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?” सासू :- … ” नाही ग, अजिबात नाही…” . . सुन :- ” मी काय चापट्या नाकाचीआहे?” ” कोण म्हणालं, अजिबात नाही….” . . सुन :- ” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?” सासू :- ” छे छे अजिबात नाही …” . . सुन :- ” मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?”
Posted on: Wed, 09 Oct 2013 06:42:09 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015