@Nidhi.. BREAK UP नंतर पहिल्यांदाच - TopicsExpress



          

@Nidhi.. BREAK UP नंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली, ती पण अचानक घडून आली.... त्याला पाहून तिचे डोळे पाणावले, पण ते अश्रू डोळ्यातून खाली नाही ओघळले. बर झाल तू भेटलीस खूप दिवसापासून काही सांगायचे होते, त्याच्या या बोलण्याने तिला आपले पणा वाटला होता. माझ आता लग्न ठरलय हे तुला सांगायचे होते, त्याच्या या शब्दांने तिला क्षणात परक केल होते. जड अंतकरणाने त्याला अभिनंदन केल, नक्की येईल लग्नाला हे वचन पण दिल. निरोप घेऊन तो निघून गेला इथे अश्रूंचा पूर आला, कस विसरला हा प्रेमाला हाच प्रश्न वारंवार निर्माण झाला. कस विसरू शकला सुंदर अशा प्रेमाला असा का शेवट दिला असा का शेवट दिला....
Posted on: Sun, 21 Jul 2013 06:55:07 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015