Notification of PSI/ASSt Coaching classes by Chankya Mandal - TopicsExpress



          

Notification of PSI/ASSt Coaching classes by Chankya Mandal Pariwar . नमस्ते! पोलीस उपनिरीक्षक (PSI) व सहायक (Asst.) पूर्व परीक्षा मार्गदर्शन कोर्स प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. कोर्स सुरू :१० जुलै,२०१३ सत्रांची वेळ : रोज दुपारी ३ ते ५ कोर्सची वैशिष्ट्ये - * श्री. धर्माधिकारी सरांची सत्रे * PSI/Asst. पूर्व परीक्षा अभ्यासक्रमाचे संपूर्ण मार्गदर्शन * दोन तासांची एकूण चाळीस सत्रे. * घटकनिहाय सराव चाचण्या व पेपरचर्चा * भरपूर सर्वसमावेशक सराव चाचण्या व पेपरचर्चा * तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन * तज्ज्ञ शिक्षकांबरोबर वैयक्तिक काऊंसेग * प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष * कोर्स कालावधीत आमचे मासिक मिळणार. * सर्व घटकांच्या छापील नोटस्‌ मिळणार. * मोड्यूल पॅटर्ननुसार कोर्स पूर्ण होईल. * याआधी चाणक्य मंडलचा वर्षभराचा कोर्स केलेल्यांना फीमध्ये ५०% सवलत. अधिक माहितीसाठी कृपया कार्यालयामध्ये संपर्क करा. चाणक्य मंडल परिवार १५५७ सदाशिव पेठ, नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ, पुणे ४११ ०३०. फोन : ०२०-२४३३ ८५४२, ९८५०० ८९३५१
Posted on: Fri, 05 Jul 2013 07:20:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015