Quiz Time.. कृपया आपल्या - TopicsExpress



          

Quiz Time.. कृपया आपल्या ब्रेनचा वापर करावा...!!!!! एका रूम मध्ये ७ मुली होत्या... प्रत्येक मुली कडे ७ Bags होत्या... प्रत्येक Bag मध्ये, ७ मोठी मांजर होते... प्रत्येक मोठ्या मांजराकडे७ छोट्या मांजरी होत्या.... प्रत्येक मांजराला ४ पाय आहेत... प्रश्न - मग त्या रूम मध्येकिती पाय आहेत..?? . . बरोबर उत्तर देण्या-यास कमेंट ला लाईक केले जाईल.. (क्रुपया प्रश्न नीट वाचा) बघुयात किती हुशार आहेत.. #Rajat
Posted on: Tue, 19 Nov 2013 06:56:28 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015