एक काळा कुञा रस्त्याच्या - TopicsExpress



          

एक काळा कुञा रस्त्याच्या मधोभध बसला होता. समोरुन एक काळ्या रंगाची कार येत होती. त्या गाडीला हेडलाईट सुध्दा नव्हती आणि रस्त्यावरचे दिवे सुध्दा बंद होते या सर्व परिस्थितीत ड्रायव्हर ने नेमकी कुञ्याच्या समोर गाडी थांबविली. कसं काय बुवा ? उत्तर उद्या reply केले जाईल.VS
Posted on: Fri, 21 Jun 2013 14:02:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015