एका पार्टीत उंदीर आणि - TopicsExpress



          

एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.... . . मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं. . . . . . . . उंदीर : ए...माझं डोक फिरवू नको हां... चालायला लाग इथून, नाही तर लोक म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला....
Posted on: Thu, 11 Jul 2013 19:01:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015