एकदा एका इंग्रजाने - TopicsExpress



          

एकदा एका इंग्रजाने स्वामी विवेकानंद यांना विचारले," तुम्ही चांगले कपडे का नाही परिधान करत...? जेन्टलमैन लोकांसारखे रहा...." : : : : त्यावर स्वामी विवेकानंद यांनी हसून उत्तर दिले ,"तुमच्या देशात टेलरिंग करणारे लोक एखाद्याला जेंटलमैन बनवत असतील...... पण आमच्या देशात ,चांगले व्यक्तिमत्व एखाद्याला जेंटलमैन बनवतो " Ujwal
Posted on: Sat, 06 Jul 2013 16:57:29 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015