एकदा "झी २४ तास" आणि "IBN - TopicsExpress



          

एकदा "झी २४ तास" आणि "IBN लोकमत" च्या टीममध्ये क्रिकेट सामना चालू असतो. झीची bowling असते. त्यांचा प्रत्येक ball "No Ball" पडत असतो. सांगा बरे का ? . .... . .... . . . . . . . . कारण ते नेहमी "१ पाऊल पुढे" असतात...
Posted on: Tue, 13 Aug 2013 15:57:18 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015