एकदा माझ्या - TopicsExpress



          

एकदा माझ्या गर्लफ्रेंडने मला तिच्या घरी बोलावले, मी तिच्या घरी गेलो, बाइक कडेला लावली आणि बेल वाजवली . तिच्या छोट्या बहिणीने ... दार उघडले, ती पण खूप सुंदर होती. . ... ती हसून बोलली तुम्ही खूप हॅन्डसम आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही. मी एकटीच आहे, आत या ना. . मी थोडा विचार केला आणि तिला स्माइल देउन परत फिरलो.. . तेवढ्यात तिचा सर्व परिवार बाहेर आला.. मुलीचे वडीलः बेटा आम्हाला असाच मुलगा हवा होता. तु आम्हाला पसंत आहेस... आता त्यांना काय सांगु मी बाइक लॉक करुन परत येनार होतो :v
Posted on: Fri, 15 Nov 2013 04:00:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015