कालपासून मुंबई बलत्कार - TopicsExpress



          

कालपासून मुंबई बलत्कार प्रकरणावर लिहावा खुप वाटत होता पण पूर्ण माहितीशिवाय लिहिणे योग्य वाटत न्हवते...अतिशय घृणास्पद प्रकरणामागे बर्याच गोशींचा समावेश असतो... मीही निर्भय प्रकरण विसरून मुंबई वर अतिविश्वास ठेऊन मागच्या आठवड्यात एका वेगळ्याच बसाने प्रवास केला नन्तर पहिले आत फक्त पुरुष ५ प्रवासी ..प्रवास अर्धा एकक तासाचा असूनही मे कोणती काळजी घेतली नाही हा मूर्खपणा.. २.आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी असे काही वेगळे वातावरण पहिले कि युक्तीने काढता पाय घेणे अथवा फोन व इतर तत्पर मदत घेणे .. ३.आपण ३_४ पुरुषांच्या शक्तीपुढे कमी पडतो शारीरिक क्षमतेने हे सत्य स्वीकारणे (काही अपवाद असतात किरण बेदी मीरा जी आणि बर्याच पण आपण तसे phisicaly फीट आहोत का हे पाहणे . ४.आता सगळ्या चुका त्या स्त्रीच्या असे म्हणणे नाही पण पुण्याच्या नयना पुजारी पासून आत्तापर्यंत हेच दिसून आले आहे असुरक्षितता ..मग नंतर polic,राजकारण व्यवस्था ..कायदा या गोष्टीयेतात..पण त्या स्त्रीला हे भोग्ल्यावरच.. ५.हे झाले वयाने मोठ्या सक्षम महिलांविषयी..तर छोट्या बालिका तर या पूर्णपणे निरागस आणि शारीरिक दृष्ट्या अपूर्ण असतात तर याची जबाबदारी समाजाची आहे असे वाटते...आपण सतर्कता दाखवली तर असे लोक पकडले जाऊ शकतात ..(हे बर्यच ठिकाणी घडले आहे ) ६.आता पोलीस गस्त चालू आहे अलीकडे तेंव्हा पोलिसांना अशा अद्य्याची माहिती देणे त्यांनाही काही मदत करणे गरजेचे आहे..आणि पोलीसानीही नागरिकांशी चांगला सुसंवाद वाढवणे गरजेचे आहे . ७.एकूण काय घटना झ्याल्यावर सर्व पक्षांनी एकमेकांवर ताशेरे ओढण्यापेक्षा योग्य वेळी योग्य सूचना नियमाचे पालन आपल पक्ष कार्यकर्ते करत आहेत का याची दखल घेणे . यापूर्वीही लोकमतमध्ये स्त्री किती सुरक्षित ?या विषयावर विचार मांडायचे होते तेव्हाही मी बरेच लिहिले होते कि शेवटी कायदा सुव्यवस्था या सार्वास्ठी आहेत त्या पाळल्या जातात का?आणि म्हणून महिलांना बाहेर पाठवण्यास प्रतिबंध करता कामा नये कारण मग असाच अर्थ होईल तुम्ही सुरक्षितत नाही आहात ..खुपजण आपल्या घरातल्या महिलांनी सुरक्षित राहावे म्हणून काळजी घेतात तीच समाज्तून सर्वानीच घेतली तर,, माझा चांगला अनुभव सांगते मुंबईच्या कार्याक्रमानातर म घरी व्यवस्थित पोहचले का असा फोन माझ्या सरांनी न करून त्यांची जबाबदारी पार पडली असे सगळीकडे होते का ? तसेच अपराध्याला शिक्षा हा खूप मोठा वाद गाजतो आहे तो ...कारण कायदयात अतिशय कठोर शिक्षा असूनही ही त्याची अंमलबजावणी लवकर होताना दिसत नाही ...त्याचा पाठपुरावा कर गेले ३ वर्ष आम्ही नयना पुजारीचा खटला पेपर मध्ये वाचतो आहोत काय चालू आहे त्यात जाणारी गेली आणि बाकीचेच मोकाट आणि घरचे कोर्टात भरडले जातात... तर अशा प्रकारे सर्वच स्तरातून या कृत्याचा निषेध होतोय हि बाब +वे आहेच पण अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी आधीच घेणे योग्य नाही का?कारण त्या स्त्रीवरचा झालेला तो आघात तर या चर्चेने कमी होणार नाही न..आणि बरच काही सांगता येईल.....सुरक्षित स्त्री हीच खरी महाराष्ट्राची देशाची शान असेल... ***वृषाली ***
Posted on: Sat, 24 Aug 2013 06:44:56 +0000

Trending Topics



2131373088603">The results are in and yesterday’s winner was Patty Storevik!
Yesterday one of our favorite clients is launching her Facebook
Cleo Gold Mask" มาร์คทองคำ
agora virou moda queimar uma dentista mulher depois outo dentista
Aqyaarey maxad sidan ka dhahden Hello dear! My name is Liza! I
Por tanto ceñid los lomos d vuestro ENTENDIMIENTO sed sobrios y
1/72 Mi-17 Iraqi Air Force New

Recently Viewed Topics




© 2015