कासव आणि ससा यांचा ssc चा - TopicsExpress



          

कासव आणि ससा यांचा ssc चा निकाल लागतो . सशाला ८ ९ % आणि कासवाला ८ ६ % पडतात . दोघानाही एकाच colleage मध्ये admission घ्यायची असते पण cut -off लिस्ट ९ ० % ची लागते . असा असून देखील कासवाला त्या colleage मध्ये प्रवेश मिळतो... . . सांगा बरं का??? . . . नाही सांगू शकत???? मग मिच सांगतो... . कारण . . . आपल्याला माहित आहे ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासव जिंकल होत.. त्यामुळे sports कोट्यातून कासवाला ५ % जास्त मिळतात .
Posted on: Tue, 30 Jul 2013 12:41:47 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015