कुठे देशात दुष्काळ पडला - TopicsExpress



          

कुठे देशात दुष्काळ पडला म्हणून १ वेळ चना खाऊन राहणारे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि कुठे मंत्री पद गेल्यावर आपल्या बंगल्यातील पंखे,पडदे आणि इतर सामान गायब करणारे महाराष्ट्रातील मंत्री इतक्याच भिका लागल्या असतील तर पेज वर पोष्ट टाकून आपण १-१ रुपया जमवून देऊ ह्यांना -असाच एकजण
Posted on: Thu, 11 Jul 2013 09:15:06 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015