गुजरातचे मुख्यमंत्री - TopicsExpress



          

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील अडचणी सातत्याने नवी भर पडत आहे. आता त्यांच्याच पोलिस दलातील एक वरिष्ठ अधिकारी असलेले डीजी वंजारा यांना मोदींवर थेट निशाणा साधत मोदींची खरी जागा साबरमती किंवा तळोजा जेलमध्ये असल्याचा आरोप केला आहे. आपल्या पोलीस सेवेचा आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सर्व लाभांवर पाणी सोडत अतिशय व्यथितपणे दहापानी राजीनामा पत्र लिहिलंय.
Posted on: Wed, 04 Sep 2013 03:21:49 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015