चम्या चे लग्न होते..... आणि - TopicsExpress



          

चम्या चे लग्न होते..... आणि एकदा तो पहाटे फिरायला (walk ) जातो... खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो... आणि चिंगी जवळ जाऊन झोपतो. चम्या :- आज बाहेर खूप खूप थंडी आहे....... चिंगी :- तरी पण आमच बावळट बाहेर फिरायला गेलंय ..
Posted on: Mon, 19 Aug 2013 10:12:43 +0000

Trending Topics




© 2015