जिल्हा परिषदेची मागील 5 - TopicsExpress



          

जिल्हा परिषदेची मागील 5 वर्षात उतरती विद्यार्थी संख्या शिक्षक मित्रांसाठी चिंतेची बाब आहे. पुढील 5 वर्षात जिल्हा परिषद शाळा मरणासन्न होतील का? एक जबाबदार घटक म्हणून आपण काय करू शकतो? सेमी इंग्लीश हा यास पर्याय ठरेल का ? वाढलेल्या शैक्षणिक जागृतीस इंग्लीश शाळा कॅश करत आहेत का? (पालक कितीही फीस देण्यास तयार आहेत,गरीब असूनही) आपले बहुमुल्य मत आणि काम एक चांगली (जिल्हा परिषद) संस्था वाचवू शकेल ...जी गरीब व होतकरू D.Ed मुलांना गुणवत्तेवर फुकट नोकरी देते.
Posted on: Sat, 07 Sep 2013 16:00:32 +0000

Recently Viewed Topics




© 2015